शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

ठाण्यात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापण्याची शक्यता - एक्झिट पोल

By admin | Updated: February 21, 2017 19:35 IST

अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातील महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातील महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला  62 ते 70 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भाजपाला 26 ते 33 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसला अवघ्या 2 ते 6 जागा मिळतील. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 29 ते 34 जागांवर समाधान मानावे लागेल, असे हा पोल सांगतो. 
दरम्यान, या पोलनुसार शिवसेना पुन्हा एकदा ठाण्यातील सत्ता आबाधीत राखण्याची शक्यता आहे. 
 
(BMC Election 2017 - एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला आघाडी, मात्र बहुमतापासून दूरच)