शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अश्लील चाळे; रिक्षाचालक अटकेत

By admin | Published: November 03, 2016 5:26 AM

सतरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील चाळे करून दाखवल्याप्रकरणी निर्मल नगर पोलीसांनी ॠषीकेश मौर्या (२८) या रिक्षाचालकाला मंगळवारी अटक केली.

मुंबई : सतरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील चाळे करून दाखवल्याप्रकरणी निर्मल नगर पोलीसांनी ॠषीकेश मौर्या (२८) या रिक्षाचालकाला मंगळवारी अटक केली. खेरवाडी जंक्शन परिसरात रिक्षाचालक वास्तव्यास असून, वांद्रे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला त्याने अश्लील चाळे करून दाखवले. यावेळी मुलीने त्याचा फोटो काढत निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तेव्हापासून मौर्य फरार होतो. मात्र पोलीस त्याच्या मागावर असतानाच वांद्रे परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. रिक्षाचालकाने त्याचा गुन्हा कबुल केला असून, त्याने यापूर्वीही असे कृत्य केल्याचा संशय पोलीसांना आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)