शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पूनम महाजन यांनी स्वीकारली भाजयुमोची सूत्रे

By admin | Updated: December 23, 2016 01:45 IST

परिवर्तनाच्या या प्रवासात युवक कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग अनुसरला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली परिवर्तनाच्या या प्रवासात युवक कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग अनुसरला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (भाजयुमो) नवनियुक्त अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी केले. गुरुवारी महाजन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे येथे स्वीकारली. महाजन म्हणाल्या, ‘‘परिवर्तनाच्या या दिवसांत सकारात्मक बदलांसाठी मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. जगामध्ये भारताला उच्चतम स्थान प्राप्त होणार असून त्यात युवकांची सगळ््यात जास्त भूमिका असेल. त्या इमारतीचा पाया घालण्याची संधी युवकांना मिळत असल्याबद्दल आम्ही भाग्यशाली आहोत. - पूनम महाजनभाजयुमोचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सरचिटणीस अरूण सिंह यांच्या उपस्थितीत महाजन म्हणाल्या की,‘‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाला पुढे नेण्याचे स्वप्न पाहिले आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला साकारायचे आहे. आम्ही परिवर्तनाचे वाहक बनून वारसाला पुढे नेण्यासाठी सैनिक बनावे.’’