शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

प्रदूषणावर २४ तास लक्ष ठेवणार!

By admin | Updated: February 17, 2015 01:36 IST

औद्योगिक प्रदूषणाच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या ३ हजार कारखान्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार

रत्नागिरी : औद्योगिक प्रदूषणाच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या ३ हजार कारखान्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार असून, २४ तास त्यावर लक्ष ठेवले जाईल, असे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.प्रदूषण मापक यंत्र संगणक कक्षाशी जोडले जाणार आहे. त्याद्वारे कारखान्यात प्रमाणाच्या बाहेर प्रदूषण झाल्यास संगणक केंद्रात लाल दिवा लागेल. त्यामुळे उद्योजकांना फसवणूक करता येणार नाही. प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय करूनही काही उद्योगांकडून त्याचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे, असे ते म्हणाले. आजवर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कमी प्रमाणात दंड आकारणी केली जात होती; परंतु यापुढे कायदा कडक करण्याबरोबरच दंडाची रक्कमही वाढविली जाणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)