शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

रोषमाळ गटासाठी २८ आॅगस्टला मतदान

By admin | Updated: July 28, 2016 19:05 IST

रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. ८ आॅगस्टपासून नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहे.

नंदुरबार : रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. ८ आॅगस्टपासून नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहे.धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रूक जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिलीप पाटील यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ आॅगस्ट रोजी निवडणुकीची अधिसुचना जाहीर करण्यात येईल. त्याच दिवसापासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात होणार आहे.

अंतिम तारीख १२ आॅगस्ट रोजी आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. २२ आॅगस्टपर्यंत माघारीची मुदत आहे. जेथे अपील असेल तेथे २४ आॅगस्ट ही मुदत राहणार आहे. २८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. मतमोजणी २९ आॅगस्टरोजी होणार आहे.दरम्यान, मतदार यादी १ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

१ आॅगस्टपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. ५ आॅगस्ट रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणीत करण्यात येईल.