शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल, भिवंडी, मालेगावात २४ मे रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 06:09 IST

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल

मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेची मुदत १० जून, तर मालेगावची मुदत १४ जूनला संपत आहे. तीन महापालिकांसाठी उद्या मतमोजणीमुंबई : चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत ऊन्हाच्या तडाख्यातही बुधवारी सायंकाळी साडेसहापर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. शुक्रवारी तीन महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी होईल. चंद्रपूरमध्ये ५८, परभणीत ६५ तर लातूरमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले. दुपारी ४ नंतर उकाडा थोडा कमी झाल्यानंतर, नागरिक घराबाहेर पडल्याने टक्केवारीत मुख्यत: वाढ झाली. काही मतदान केंद्रांवरील इव्हीएम मशिनमधील तांत्रिक बिघाड वगळता शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. प्रभाग क्रमांक २ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारास मारहाण झाली. प्रभाग क्र. ३, ११ मध्येही हाणामारीची घटना घडली.