शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच जागांसाठी मतदान

By admin | Updated: February 4, 2017 01:32 IST

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी किरकोळ गैरप्रकार वगळता शांतेतत मतदान झाले. नागपूर, कोकण, मराठवाडा शिक्षक मतदार संघ व नाशिक, अमरावती

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी किरकोळ गैरप्रकार वगळता शांतेतत मतदान झाले. नागपूर, कोकण, मराठवाडा शिक्षक मतदार संघ व नाशिक, अमरावती पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सरासरी ५४ टक्के इतके मतदान झाले. अमरावती पदवीधरसाठी ६३.४६ टक्के तर नागपूर शिक्षक संघात ८३ टक्के मतदान झाले. नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी लावलेल्या बुथमुळे आचारसंहिता भंग होत असल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्यामुळे काहीकाळ राजकीय तणावही निर्माण झाला. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर लावलेल्या कक्षावरून डॉ. सुधीर तांबे, डॉ. प्रशांत पाटील व प्रकाश देसले यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘कोकण शिक्षक’साठी ८४.९८ टक्केठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ३७ हजार ६०४ मतदारांपैकी ८४.९८ टक्के शिक्षकांनी कोकण शिक्षक मतदार संघासाठी मतदान केले. शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू , शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे आणि विद्यमान आमदार व शिक्षक परिषदेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रामनाथ मोते यांच्यात तिरंगी लढत होत आहे.मराठवाडा शिक्षक : ८७.२६ टक्के मतदानमराठवाडा शिक्षक मतदारसंघात सरासरी ८७.२६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हिंगोली तर सर्वाधिक कमी औरंगाबाद जिल्ह्यात झाले. जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूरमध्येही मतदान झाले.