शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

By admin | Updated: May 20, 2016 15:52 IST

या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - स्वतंत्र विदर्भाच्यामागणीवरून नुकतीच रणधुमाळी उडालेली असताना आणि राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना, ऑनलाइन लोकमतनं नुकताच एक पोल घेतला. यामध्ये स्वतंत्र विदर्भ हवा का? आर्थिक विकास, राजकीय प्रभाव इत्यादी गोष्टींचा प्रभाव आहे का? अशा विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये तब्बल सात हजारांपेक्षा वाचकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 56.7 टक्के सहभागींनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात कौल दिला. विशेष म्हणजे, या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. तर तब्बल 81 टक्के सहभागी 15 ते 40 या वयोगटातील होते.
 
या पोलचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
 
56.7 टक्के लोक म्हणतात, विदर्भ स्वतंत्र व्हायला नको
 
 
36.4 टक्के लोकांना वाटतं की विदर्भाचा महाराष्ट्रात विकास होणार नाही
 
 
स्वतंत्र नसल्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे असं 38 टक्के लोकांना वाटतं
 
 
विदर्भ वेगळा झाला तर अन्यत्रही अशा मागण्या होतील असं 71.9 टक्के जनतेला वाटतं
 
 
39.6 टक्के सहभागी विदर्भातले, 24 टक्के पश्चिम महाराष्ट्रातले तर 14.1 टक्के मराठवाड्यातले
 
 
72.9 टक्के सहभागी नोकरी करणारे आहेत, तर 12.9 टक्के व्यावसायिक आहेत