शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'भारत माता की जय' वरुन राजकारण तापले

By admin | Updated: March 16, 2016 17:12 IST

ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - लातूर येथील सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद आज विधानसभेत पडले आहेत. ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
 
आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली. त्यांनंतर विधानसभेच कामकाज दान वेळा स्थगित करण्यात आले. अधिवेशन संपेपर्यंत एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तर इम्तियाज जलील यांच्या निलंबनाची मागणी आली आहे. 
 
असदुद्दीन ओवेसी यांच्या 'भारत माता की जय या विधानावर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेनांनी  आक्रमक भुमिका घेतली आहे. एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी माफी मागावी, व अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित केले पाहिजे आशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. तर ‘भारत माता की जय’ जो म्हणणार नाही,तो या सभागृहात राहणार नाही' असा रौप आशिष शेलार यांनी घेतला.  तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी भारत माता की जय म्हणणार नाही असे विधानभवनात स्पष्ट केले 
 
 ज्येष्ठ गीतकार आणि खासदार जावेद अख्तर यांनी काल राज्यसभेत ओवेसींचा चांगलाच समाचार घेतला. भारत माता की जयह्ण म्हणणं कर्तव्य नव्हे, तो आपला अधिकार आहे, असं म्हणत खासदार आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी असदुद्दीन ओवेसींना खडे बोल सुनावले.