शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे काम 8 तासांचे करावे

By admin | Updated: November 26, 2014 01:58 IST

डय़ुटी 12 तासांऐवजी 8 तासांची होणो गरजेचे आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.

पुणो : पोलीस कर्मचारी 12 ते 14 तास काम करतात, मात्र तरीही नागरिक त्यांच्या कामाविषयी समाधानी नाहीत. पोलिसांकडून फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ होते तसेच ते नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाहीत, असा आरोप होतो. पोलिसांमध्ये व्यावसायिकता येण्यासाठी त्यांच्या डय़ुटी 12 तासांऐवजी 8 तासांची होणो गरजेचे आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले. 
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) ‘वार्षिक गुन्हे अहवाल 2क्13’चे प्रकाशन बोरवणकर व पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते झाले. बोरवणकर म्हणाल्या, यंदा पहिल्यांदाच सीआयडीच्या अहवालामध्ये पोलिसांवर येणारा कामाचा ताण आणि त्यामुळे झालेल्या आत्महत्या याचे विेषण केलेले आहे. पोलिसांच्या एकूण संख्येपैकी 41 टक्के पोलिसांनाच घरे मिळाली,  उर्वरित पोलिसांठीही घरे उपलब्ध होणो आवश्यक आहे. पोलिसांकडून व्यावसायिकपणो कामाची अपेक्षा करताना या सुधारणाही गरजेच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी आंतरसंबंध आहेत.
राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. दहा वर्षाच्या आतील 252 मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरामध्ये घडल्या. सीआयडीकडून आकडेवारी एकत्रित करून त्याचे विेषण करण्याचा उद्देश, पोलिसांना तपासकामात मदत व्हावी हा आहे. सांख्यिकी हे मदतीसाठी असलेले टूल्स आहेत, मात्र त्याचा फार बागलबुवा होता कामा नये, असे बोरवणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)