शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने तिघांना उडविले

By admin | Updated: June 14, 2016 17:19 IST

शहरातील टिळकवाडी सिग्नल तोडून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली़ यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १४ : शहरातील टिळकवाडी सिग्नल तोडून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली़ यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले़ या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान हा पोलीस कर्मचारी मद्यधुंद असल्याचे वृत्त आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास टिळकवाडी सिग्नलवरील बाफणा ज्वेलर्स दुकानाशेजारी वाहनधारक सिग्नल सुटण्याच्या प्रतीक्षेत उभे होते़ त्यावेळी पाठिमागून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच ०६, सीबी ८२०३) सिग्नलवरील स्कूटर (एमएच १५, एएफ ८९०३) व एका मोटारसायकलला धडक दिली़ ही कार व पोलीस कर्मचारी अर्जुन विठ्ठल आघाव हा चालवित होता़ या धडकेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी पंडीत कॉलनीतील सुश्रृत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत़ तर उर्वरित दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत़  पोलीस कर्मचारीच वाहतूकीचे नियम न पाळता भरधाव वाहने चालवित असतील सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल उपस्थित नागरिकांकडून केला जात होता़ या अपघातानंतर सिग्नलवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती़ कारचालक पोलीस कर्मचारी आघाववर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.