शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो, मोबाइलची रिंगटोन चांगली ठेवा

By admin | Updated: December 24, 2015 02:34 IST

पोलीस खात्यातील शिस्तीप्रमाणेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोबाईल रिंगटोन सभ्य असावी. पोलिसांनी कर्णकर्कश, फिल्मी गाणे किंवा प्राणी-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन ठेवू नये

औरंगाबाद : पोलीस खात्यातील शिस्तीप्रमाणेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोबाईल रिंगटोन सभ्य असावी. पोलिसांनी कर्णकर्कश, फिल्मी गाणे किंवा प्राणी-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन ठेवू नये, असा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे^-पाटील यांनी त्यांच्या अखत्यारीतील मराठवाड्यामधील पोलीस ठाण्यांना दिला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाइल हे खासगी मालकीचे असले, तरी त्यांच्या विचित्र रिंगटोनमुळे खात्याची प्रतिमा मलिन होते. नांगरे-पाटील यांनी ही बाब हेरली. बऱ्याच वेळा चित्रपटांमधील भडक गाणी, प्राणी-पक्ष्यांच्या आवाजात पोलिसांच्या मोबाइलवर रिंगटोन वाजत असते. नांगरे यांनी अखेर यावर बडगा उगारला आहे.पोलीस दल हे शिस्तप्रिय समजले जात असल्याने अशा गाण्यांच्या रिंगटोन ठेवणे शोभादायक ठरत नसल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. औरंगाबाद शहर वगळता मराठवाड्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी उपरोक्त आदेशच जारी केला आहे. त्यात त्यांनी सभ्यतेला छेद देणाऱ्या रिंगटोन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)