शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पांगरमल दारूकांडाला पोलीसच जबाबदार

By admin | Updated: March 1, 2017 05:25 IST

पांगरमल येथील दारूकांडाला पोलीसच जबाबदार आहेत

अहमदनगर : पांगरमल येथील दारूकांडाला पोलीसच जबाबदार आहेत. तोफखाना पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून दारू पुरवठा होत असल्याचा छडा पोलिसांना कसा लागला नाही? ही पोलिसांचीच चूक आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी होईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांना दिली.बनावट दारू बनविणाऱ्यांकडे राज्य शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे उत्पादन शुल्क आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माझ्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लावून धरली आहे. त्यामुळेच उत्पादन शुल्क खात्याचे काही अधिकारी निलंबित झाले आहेत. नगरचे नाव बदनाम झाले आणि निरपराध लोकांचा जीव गेला. त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ते योग्य कारवाई करतील. यामध्ये दोषी कोण त्याचा निवाडा मुख्यमंत्रीच करतील, असेही गांधी यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौभे यांनी नगरमध्ये घेऊन पांगरमल दारूकांडाचा आढावा घेतला़ होता चौभे यांनी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी, अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती़ (प्रतिनिधी)