शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू कोट्यातील पोलीस भरतीची चौकशी

By admin | Updated: February 21, 2016 01:19 IST

खेळाडू कोट्यातून भरती झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची क्रीडा नैपुण्याची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे न्यायालयीन प्रकरणात उघड झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत या कोट्यातून

- लक्ष्मण मोरे,  पुणेखेळाडू कोट्यातून भरती झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची क्रीडा नैपुण्याची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे न्यायालयीन प्रकरणात उघड झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत या कोट्यातून नियुक्त झालेल्या १५३ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची शहानिशा सुरू झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये खेळाडूंसाठी आरक्षण ठेवण्यात येते. २००७ ते २०१३ दरम्यान या आरक्षणामधून १५३ पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलीस दलात भरती झाले. मात्र, आता त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयांना त्यांच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक व सहायक निरीक्षकांची माहिती आणि त्यांनी भरती होताना सादर केलेले प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडा संचालनालयामार्फत अधिकाऱ्यांच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)