शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

15 वर्षाच्या गतीमंद मुलीवर पोलिसाचा बलात्कार

By admin | Updated: April 5, 2017 10:32 IST

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना नाशिक येथे घडली आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 5 - कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना नाशिक येथे घडली आहे. मुंबई पोलिसात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलनं 15 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये घडली. गोरख शेखरे असं या आरोपी पोलिसाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.मुंबईतल्या भायखळा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असलेला गोरख हा दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावी सुट्टीवर आला होता. सोमवारी रात्री घराबाहेर भांडी घासत असताना गोरखनं पीडितेला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी आरोपी गोरख मुलीसोबत आढळून आला. यानंतर ग्रामस्थांनी गोरखला पकडून दिंडोरी पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी गोरखवर पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, यापूर्वीही मुंबईत दारु पिऊन गैरवर्तन केल्यामुळं गोरखवर पोलीस खात्यातर्फे कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती समजते आहे