शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारवर पोलिसांचा छापा

By admin | Updated: June 8, 2016 02:13 IST

विनापरवाना डान्स बार चालवणाऱ्या कोपरखैरणेतील आदर्श बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

नवी मुंबई : विनापरवाना डान्स बार चालवणाऱ्या कोपरखैरणेतील आदर्श बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकून १० महिलांसह संबंधितांवर कारवाई केली. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी विनापरवाना डान्स बार चालवला जात होता.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याकडून शहरातल्या बारमधील गैरहालचालींवर देखील करडी नजर ठेवली जात आहे. यादरम्यान कोपरखैरणेतील आदर्श बारमध्ये विनापरवाना डान्स बार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांना मिळाली होती. याआधारे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकामार्फत त्यांनी सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे विनापरवाना डान्स बार सुरू असल्याचे आढळून आले. सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक वर्षांपासून हा विनापरवाना डान्स बार सुरू होता. सदर बारवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केलेली असतानाही तिथे विनापरवाना डान्स बार चालवला जात होता. याची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकला असता १० महिला डान्स करताना आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेवून बारचा मॅनेजर व इतर कामगारांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)