शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पवईतील कॉलेज तरुणीसमोर विकृत चाळे करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:03 IST

कॉलेज तरूणीसमोर विकृत चाळे करणाऱ्या त्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 19 - तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच तसाच एक प्रकार पवईमध्येही समोर आला होता. दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चैन खोलून दाखवली होती. गेल्या आठवड्यात पवईमध्ये दिवसाढवळया ही घटना घडली होती. कॉलेज तरूणीसमोर विकृत चाळे करणाऱ्या त्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश देवधरे असं त्या तरूणाचं नाव असून तो मालाडमधील रहिवासी आहे. 27 वर्षीय कल्पेश देवधरेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस इटर्निया बिल्डींगजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत होते. 
आणखी वाचा 
 
गेल्या आठवड्यात पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रीणीने लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. तरुणी कॉलेजमधून बाहेर पडल्यापासून दुचाकीस्वार तिचा पाठलाग करत होता. एका टप्प्यावर आरोपीने तरुणीला गाठून तिच्यासमोर स्वत:च्या पँटची चैन खोलली व अश्लील चाळे केले. तरुणीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्याने दुचाकीवरुन पळ काढला. त्याने डोक्यात हेलमेट घातले नव्हते. 
आरोपीला पकडण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे असे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिसांनी धाक दाखवून पीडित तरुणीला पळवून लावल्याचा आरोप रेड्डी यांनी फेटाळून लावला. पीडित तरुणी पवईमध्येच रहाते. महिला पोलीस अधिका-याने तरुणीच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेतली. 
 आम्ही कॉलेजवरुन घरी परतत असताना दुचाकीस्वार आमचा पाठलाग करत होता. काही मीटरवरुन त्याने आम्हाला अश्लील हातवारे करुन दाखवले. आम्ही आमचे पुढे चालणे सुरुच ठेवले त्यावेळी आरोपीने पुन्हा गाठून अश्लील हातवारे केले. अखेर आम्ही आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. बाईकची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी आरटीओची मदत मागितली आहे. कलम 354 आणि 509 कलमातंर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणाला सोशल मीडियातून वाचा फोडण्यात आली. हा व्हिडीओ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात येताच, अवघ्या सहा तासांत त्यांनी अशोक प्रधान (२०) या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.