शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: January 5, 2017 19:27 IST

ऑनलाइन लोकमत अमरावती, दि. ५ - प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतक-यांच्या मागणीसाठी अमरावतीत कलेक्टर ...

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ५ - प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतक-यांच्या मागणीसाठी अमरावतीत कलेक्टर ऑफिसवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतक-यांच्या मालाचे भाव उतरले असून, संत्री, कापूस, सोयाबीन  आणि तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळावा यासाठी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी आक्रमक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे १० हजार शेतकरी सामील झाले होते. मात्र कलेक्टर ऑफिसजवळ मोर्चेकरी पोहोचताच आधीपासून मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या महिलांवर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व सैरावैरा धावू लागल्या. ते पाहताच इतर मोर्चेक-यांनी पुढे धाव घेत पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांच्यावरही जोरदार लाठीमार केला. यामध्ये २७ जण जखमी झाले असून परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844nb3