शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने मारला १८ लाखांवर डल्ला

By admin | Updated: July 31, 2016 02:19 IST

कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे.

मुंबई : कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. ज्यात एका पोलीस शिपायाने त्याच्या ताब्यातील मुद्देमालापैकी १८ लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. फरार पोलिसाचा शोध सुरू आहे.रमजान तडवी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खटल्यात पुरावा म्हणून वापरण्यासाठी पोलीस ठाण्यात एका कपाटात जमा करण्यात येतो. अशाच प्रकारे कुरार पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालापैकी जवळपास ५१ प्रकरणांतील मुद्देमाल गायब असल्याचे कुरारचे पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या लक्षात आले. ज्याची किंमत १८ लाख ४५ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महागड्या मोबाइल फोनचा समावेश असल्याचे समजते. तडवीने १५ जुलैपासून रोखपाल व सुरक्षित मुद्देमालाचा कारकून म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे या सगळ्या ऐवजाची जबाबदारी तडवीवर होती. १५ ते १७ मार्चदरम्यान या सामानात अफरातफर झाल्याचा शिंदे यांना संशय आला. (प्रतिनिधी)