शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपाई हेच खरे हीरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 03:21 IST

पोलीस दलाचे खरे हीरो असल्याचे प्रतिपादन रायगडचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केले आहे.

अलिबाग : पोलीस शिपाई व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हेच पोलीस दलाचे खरे हीरो असल्याचे प्रतिपादन रायगडचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी केले आहे. हक यांची बदली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी झाल्याने त्यांना रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्याकरिता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.रायगडचे नूतन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी रायगड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेले नावीन्यपूर्ण काम यापुढेही तशाच पद्धतीने चालू ठेवण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. प्रारंभी पारसकर यांनी हक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, तर रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच असलेल्या कुलाबा किल्ल्याची प्रतिमा हक यांना रायगडची आठवण म्हणून देण्यात आली. या निरोप समारंभात अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहा.पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहा पोलीस निरीक्षक आर. एन. राजे, म्हसळा पोलीस ठाण्यातील पोलीस ए. एस. कदम यांनी आपल्या मनोगतात पोलीस अधीक्षक हक यांच्या कार्यकाळातील आपल्या आठवणी सांगून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव विषद के ले. कार्यक्र माचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले तर पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी आभारप्रदर्शन केले. निरोप समारंभाच्या वेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.