शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मिळणार मुख्यमंत्री पदक

By admin | Updated: July 9, 2015 02:13 IST

गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना आता ‘मुख्यमंत्री पदक’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून पोलिसांना दिले जाणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण पारितोषिक आहे.

जमीर काझी  मुंबईगुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना आता ‘मुख्यमंत्री पदक’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून पोलिसांना दिले जाणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण पारितोषिक आहे.फौजदारी खटल्यातील गुन्हेसिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध स्तरांवरील पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर पोलीस महासंचालकांकडून दरवर्षी या गुणवंतांची निवड केली जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष समारंभात हा पुररस्कार बहाल करण्यात येणार आहे.विविध चार प्रकारच्या खटल्यांप्रकरणी सर्वोत्कृष्ट कनिष्ठ व वरिष्ठ तपासणी अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाईल. केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकानंतर मुख्यमंत्री पदकाचे महत्त्व असेल. राज्यात एकीकडे गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना पोलिसांनी तपास केलेल्या खटल्यांतील दोषारोप सिद्धतेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे खात्याच्या कार्यक्षमतेबाबत टीका होत असते. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन कॉँग्रेस सरकारने नेमलेल्या विशेष समितीने १४ शिफारशी सुचविल्या. मुख्यमंत्री पदक हीदेखील त्या शिफारशींपैकी एक भाग आहे. विविध ठिकाणचे आयुक्त व अधीक्षक त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमून सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या नावांच्या शिफारशीचे प्रस्ताव बनवून पोलीस मुख्यालयात पाठवतील. पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखालील समिती या सर्व प्रस्तावांचा विचार करून पुरस्कार विजेते ठरवेल. निवड करताना संबंधितांच्या एक वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत केलेले तपास कामे व खटल्याच्या निकालाचे मूल्यमापन केले जाईल.