शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी दोघांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: July 13, 2017 03:31 IST

गेली सहा महिने बलात्कार करणाऱ्यास आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांना सोमवारी अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : एका वीस वर्षीय तरु णीशी मैत्री करून, त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर गेली सहा महिने बलात्कार करणाऱ्यास आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांना सोमवारी अटक करण्यात आली. या दोघांना१५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी शहरातील शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि त्याचा चुलत भाऊ अमोल रामदास निंबाळकर या दोघा भावांना शहर पोलिसांनी नाते खिंड येथील त्यांच्या घरातून अटक केली होती. या पीडित तरुणीशी त्यांची मैत्री होती. मात्र, मैत्रीचा गैरफायदा घेत शंतनूने तिला जानेवारी महिन्यात शहरालगतच्या महामार्गावरील कपिल पॅलेस हॉटेलमधील एका रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार ब्लॅकमेल करीत तिला धमकावत होता व तिच्यावर अत्याचार करीत होता. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात निंबाळकर बंधूंच्या विरोधात तक्र ार दाखल केली. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली आलिशान चारचाकी गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक पंकज गिरी पुढील तपास करीत आहेत.