शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही जणांना पोलीस कोठडी

By admin | Updated: July 24, 2016 02:54 IST

गोंदिया रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १७ ते २० जुलैदरम्यान

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १७ ते २० जुलैदरम्यान तिच्यावर पाच तरुणांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आळीपाळीने बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनी घरच्या लोकांवर नाराज होऊन घराबाहेर पडली होती. १७ जुलै रोजी ती गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ४वर असताना तिला आपुलकी दाखवित दोन युवकांनी सूर्याटोला येथे मोटारसायकलवरून नेले. त्यानंतर कुंभारेनगरातील परिसरात असलेल्या एका खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. २१ जुलैपर्यंत तिच्यासोबत भीमनगर व शास्त्री वार्ड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात केला. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद उमटले. (प्रतिनिधी)