शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

पोलिसांनी केले गोमांस जप्त

By admin | Updated: June 30, 2015 03:05 IST

बल्याणी गावात पिपल फॉर अनिमल या पशू आणि प्राणी मित्र संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ४० ते ५० किलो गोमांस जप्त केले आहे.

टिटवाळा : बल्याणी गावात पिपल फॉर अनिमल या पशू आणि प्राणी मित्र संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ४० ते ५० किलो गोमांस जप्त केले आहे.कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळा नजीकच्या बल्याणी गावात सलीम साथीदारांसोबत गाय आणि बैल यांचे मांस विक्र ीचा व्यवसाय करीत आहे. तसेच २८ जूनला या दुकानात ११.३० वाजता गोमांस येणार आहे, अशी माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे फिल्ड आॅफिसर चेतन शर्मा यांना २७ जूनला रात्री मिळाली. ,याची माहिती त्यांनी २८ जूनला टिटवाळा पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पो.नि. व्यंकट आंधळे यांनी कर्मचांऱ्यासोबत तेथे धाड टाकली असता तेथे सुमारे ४० ते ५० किलो संशयास्पद गो मांस आढळले. यावर पोलिसांनी दुकान मालक सलीम सय्यद,अक्तर शेख व नदीम अन्सारी ( यांना तसेच या मांसची खरेदी करण्यास आलेल्या मोहम्मद नदाफ ,तौहीद खान याना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर मास हे म्हशीचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले आहे. प्रयोग शाळेच्या अहवालानंतर संबधीत दोषींवर पशुसंवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)