शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!

By admin | Updated: July 25, 2016 05:12 IST

देशात अधिकृतरीत्या लॉन्च न झालेल्या ‘पोकेमॉन गो’च्या गेमने अवघ्या जगाला वेड लावले आहे. शनिवारी चर्चगेट स्थानक ते मरिन ड्राइव्ह येथे आयोजित ‘पोकेवॉक’ला पोलिसांनी परवानगी नाकारूनही

स्नेहा मोरे,  मुंबई देशात अधिकृतरीत्या लॉन्च न झालेल्या ‘पोकेमॉन गो’च्या गेमने अवघ्या जगाला वेड लावले आहे. शनिवारी चर्चगेट स्थानक ते मरिन ड्राइव्ह येथे आयोजित ‘पोकेवॉक’ला पोलिसांनी परवानगी नाकारूनही क्रेझी तरुणाईने मोठ्या संख्येत या ठिकाणी गर्दी करून गेम खेळला. पोलिसांनाही न जुमानणाऱ्या या ‘पोकेमॉन’ या तरुणाईने येत्या आठवड्यातही ठिकठिकाणी ‘पोकेवॉक’चे आयोजन केले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.‘पोकेमॉन गो’च्या पायरसी व्हर्जन वापरून लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण या गेमच्या आहारी गेले आहेत. घरात बसून हा गेम खेळणे शक्य नसल्याने, या गेममुळे काही अपघात आणि वाहतूककोंडीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, असे असूनही दिवसागणिक मुंबई आणि इतर ठिकाणीही या गेमच्या युझर्समध्ये भर पडत असून, विविध ठिकाणी ‘पोकेवॉक’साठी सर्वच जण उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.पोकेमॉन ही काही वर्षांपूर्वी अत्यंत लोकप्रिय कार्टुन कॅरेक्टर टीव्ही मालिका होती. पोकेमॉन ही काल्पनिक, कार्टुन पात्रे आहेत, ज्यांना माणसे पकडून आपल्या वतीने लढण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करतात. आत्तापर्यंत एकेक करत या पोकेमॉन पात्रांच्या असंख्य प्रकारांचे नवे विश्व निर्माण झाले आहे. आता एकूण ७२९ प्रकारचे पोकेमॉन आहेत. बल्बासोर, जिगलीपफ, पिकाचू, रायचू, म्युटू, चारमँडर, मेटापॉड अशी त्यांची नावे आहेत.अर्ज आल्यासविचार करणार पोकेवॉकविषयी परवानगी अर्ज दाखल झालेले नाहीत. मात्र, त्या प्रकारचे अर्ज दाखल झाले, तर त्यावर नक्की विचार करण्यात येईल- अशोक दुधे, पोलीस प्रवक्तेसार्वजनिक रस्त्यावरपरवानगी कसली?सार्वजनिक रस्त्यावर इव्हेंटसाठी परवानगीची गरज नाही. कुणीही येथे इव्हेंट घेऊ शकतात. मात्र, अजून मुलुंड पोलीस ठाण्यात ‘पोकेवॉक’विषयी अर्ज दाखल झालेले नाहीत. - पी.एम. मोरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड