शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची राज्यात १५0 मार्गांवर पॉर्इंट टू पॉर्इंट सेवा

By admin | Updated: August 30, 2016 06:09 IST

प्रवाशांचा प्रवास वेळ कमी व्हावा आणि लवकरात लवकर प्रवाशांना पोहोचता यावे यादृष्टीने ‘विना वाहक विना थांब्यांचा ‘पुणे पॅटर्न’संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.

मुंबई : प्रवाशांचा प्रवास वेळ कमी व्हावा आणि लवकरात लवकर प्रवाशांना पोहोचता यावे यादृष्टीने ‘विना वाहक विना थांब्यांचा ‘पुणे पॅटर्न’संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. राज्यातील जवळपास १५0 मार्गांवर अशी सेवा सुरु करण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘विना वाहक विना थांबा’ अशा फक्त पॉर्इंट टू पॉईट असणारी सेवा प्रथम पुणे-बारामती, पुणे-सातारा या मार्गावर काही वर्षांपूर्वी सेवा सुरु केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कोल्हापूर-इचलकरंजी आणि कोल्हापूर-सांगली मार्गावर सेवा सुरु करतानाच ठाणे-भिवंडी, ठाणे-बोरीवली, ठाणे-भार्इंदर, कल्याण-पनवेल, कल्याण-मुरबाडसह पनवेल-अलिबाग मार्गांवरही सेवा सुरु केल्या. या मार्गांवर एसटीला जवळपास ७0 ते ७३ टक्के प्रवासी भारमान मिळत आहे. महामंडळाने दादर-पुणे चिंचवडमार्गे जाणाऱ्या ६८ फेऱ्यांपैकी सहा फेऱ्या या विना वाहक विना थांबा करण्यात आल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने राज्यातील जवळपास १५0 मार्गांवर विना वाहक विना थांबांच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. हा विस्तार आणखी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)