शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना 'चहावाला' नाही, तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, कारण...; प्रल्हाद मोदींनी सांगितली 'सत्यकथा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:49 IST

Pralhad Modi, Narendra Modi : उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं. 

ठळक मुद्देउल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना सामूहिकरित्या जीएसटी भरण्यासही नकार द्या, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील असं वक्तव्य केलं.

"आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर असेल त्यांच्यावर चहा विकायची जबाबदारी असायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चहावाल्याची मुलं’ आहोत, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चहावाला' असं म्हटलं जातं, परंतु म्हणायचं असल्यास त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा असंही त्यांनी नमूद केलं.

... तर मोदीही तुमच्याकडे येतील"सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या. मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधाननरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील. निर्वासित म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचे बळ दाखवा आणि आता लढायला शिका," असं प्रल्हाद मोदी म्हणाले.  तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही, तर पंतप्रधान मोदीही तुमच्याकडे येतील, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानulhasnagarउल्हासनगरGSTजीएसटी