शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’ खटल्यात आरोपी करण्याचा फेरविचार करा

By admin | Updated: January 21, 2015 02:02 IST

वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटी इमारत घोटाळ्यातून आपले नाव आरोपींमधून न वगळण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने फेरविचार करावा,

मुंबई: वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटी इमारत घोटाळ्यातून आपले नाव आरोपींमधून न वगळण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने फेरविचार करावा, असा युक्तिवाद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावतीने उच्च न्यायालयात केला गेला.अ‍ॅड़ अमित देसाई यांनी हा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, याप्रकरणात चव्हाण यांना गोवले आहे़ या घोटाळ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही़ तेव्हा या घोटाळ्यातून नाव न वगळ्याच्या निकालाचा न्यायालयाने फेरविचार करावा़ न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ त्यात अ‍ॅड़ देसाई यांनी या मुद्दयाशी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल सादर करण्यास वेळ द्यावा, अशी विनंती केली़ न्यायालयाने ती मान्य केली़ चव्हाण यांच्याविरोधात या घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी सीबीआयने माजी राज्यपाल के़ शंकरनारायणन् यांच्याकडे परवानगी मागितली होती़ ती नाकारण्यात आली़ त्यामुळे सीबीआयने चव्हाण यांचे नाव या घोटाळ्यातून वगळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला़ न्यायालयाने तो फेटाळला़ त्यानंतर सीबीआयने यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्या़ ताहिलयानी यांच्यासमोरच याची सुनावणी झाली़ त्यांनीही सीबीआयची याचिका फेटाळली़ या निकालाचा फेरविचार करण्यासाठी चव्हाण यांनी स्वतंत्र याचिका केली आहे़ (प्रतिनिधी)