शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’साठी मोदी सरकारविरोधात याचिका

By admin | Updated: June 27, 2014 00:54 IST

मोदी सरकारविरोधात विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े

मुंबई : ‘अच्छे दिन आयेंगे’ची स्वप्ने दाखवत मोदी सरकारने देशाची सत्ता हातात घेतली़ मात्र सत्तेत येऊन एक महिना उलटून गेला असून, यातील एकही स्वप्न पूर्ण झालेले नाही़ ही नागरिकांची दिशाभूल असून, या प्रकरणी मोदी सरकारविरोधात विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े
एका वकिलाने ही जनहित याचिका केली आह़े 16व्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपने अच्छे दिन आयेंगे, अशी अनेक स्वप्ने जनतेला दाखवली व भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल़े या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला व मोदी सरकार सत्तेत आल़े याला आता जवळपास एक महिना उलटून गेला़ मात्र एकही आश्वासन मोदी सरकारने अजून पूर्ण केलेले नाही़ 
हे गैर असून ही सर्वसामान्यांची दिशाभूल आह़े तेव्हा मोदी सरकारवर विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े या याचिकेवर 
पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आह़े (प्रतिनिधी)
 
च्लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी मतदारांना चांगले दिवस येतील, अशी आश्वासने दिली होती. त्यावर याचिकेत आक्षेप घेतला आहे.