शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए

By admin | Updated: May 11, 2017 01:58 IST

अंडे हे अंडेच असून ते प्लास्टिकचे नसल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच याबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अंडे हे अंडेच असून ते प्लास्टिकचे नसल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच याबाबत तज्ज्ञमंडळींनी प्लास्टिक अंडे ही खर्चिक बाब आहे. त्यातच, अचानक यंदा वातावरणातील बदलाचा अंड्यांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर मार्केटमधील अंडी खाण्यास योग्य असल्याची माहिती एफडीएने दिली.ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत प्लास्टिकची अंडी असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यावर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत डोंबिवली असो, वसई अथवा अंबरनाथ येथून १८ अंड्यांची नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे नमुने घेताना ज्या दुकानातून घेतली गेली, त्याने कोणत्या व्यावसायिकाकडून घेतली. तसेच ते कोणत्या पोल्ट्रीतून आले, अशा ठिकाणावरून घेण्यात आले आहे. तसेच तपासणी करताना, अंड्याच्या कवचासह पांढरा आणि पिवळा बलकही तपासण्यात आला. याचदरम्यान, प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, त्यामध्ये प्लास्टिक नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबत, तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेतल्यावर त्यांनीही वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, प्लास्टिक अंड्याबाबत अद्यापही एकही तक्रार आलेली नाही.