शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

‘यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प!’

By admin | Updated: April 23, 2017 02:24 IST

गतवर्षी १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करून महाराष्ट्राच्या वनविभागाने एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे. त्याच्याही पुढे जात यावषीर्ही १ ते ७

मुंबई : गतवर्षी १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करून महाराष्ट्राच्या वनविभागाने एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे. त्याच्याही पुढे जात यावषीर्ही १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.गेल्यावर्षी १ कोटी वृक्ष लावण्याच्या या आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद घेत मुनगंटीवार यांना यावर्षीचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपल्या विभागाने केला असून यासाठी ३ कोटी वृक्ष वनविभागाच्या माध्यमातून तर १ कोटी वृक्ष अन्य विभागांच्या माध्यमातून लावण्याचे नियोजन केले आहे, असे ते म्हणाले. वनविभागाने गेल्यावर्षी प्रमाणे यावषीर्ही ही मोहीम विक्रमी करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे आयोजित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मुनगंटीवार पुढे म्हणाले, यावर्षीच्या अर्थसंकल्पात वनक्षेत्रातील नागरिकांसाठी शंभर टक्के एलपीजी गॅस देण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध योजनेच्या माध्यमातून मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल, यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)