शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध काम सुरू - राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:28 IST

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम शिंदे यांनी सफाईदारपणे उत्तर दिले. शिंदे म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या खात्याची निर्मिती केली. २५ वर्षांपर्यंत या खात्याला स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या खात्याचे नाव बदली करत मृद व जलसंधारण विभाग केले. त्यामुळे १६ हजार ४७९ स्वतंत्र आस्थापने निर्माण करत औरंगाबाद येथे त्याचे आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाल्मी या आॅटोनॉमस बॉडीच्या ठिकाणीच आयुक्तालयाचे कार्यालय उघडले. त्या ठिकाणी एक वरिष्ठ सनदी अधिकारी नेमण्याचे कॅबिनेट नोटमध्ये नमूद केले आहे. जलसंधारणाची कामे जलशिवार योजनेतून सुरू आहेत. आयुक्तालयाचा चार्ज संचालकांना दिला आहे. १५ जुलैपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. जलयुक्त शिवाराचा गवगवा झाल्यानंतर आता त्याचा उत्साह कमी झाला आहे का, या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की, सलग तीन वर्षे दुष्काळ पडल्याने खूप कामे झाली. दोन वर्षे खूप कामे झाल्यावर पाऊस पडल्याने कामाचा वाव कमी झाला आहे. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण नियोजन झालेले आहे. आता नियोजनबद्ध काम सुरू असून मुख्यमंत्री व मी स्वत: त्याचा आढावा घेत असतो. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांनुसार २५ हजार गावांतील दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या दृष्टीतून सरकार पातळीवर बारकाईने आढावा घेतला जातो. १५ दिवसांनी उच्च अधिकार समिती रिपोर्ट करत असते. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष निधीही दिलेला आहे.