शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नद्यांबाबत योजना आखा

By admin | Updated: July 19, 2016 04:43 IST

पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत दोनदा निर्देश देऊनही राज्य सरकारने निर्णय घेणे टाळल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारविरुद्ध दुसरी अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. पश्चिम घाटातील नद्यांचे पाणी नाशिक-नगरच्या धरणांद्वारे दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि जळगावच्या धरणांत वळते करावे, अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात केली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सोमवारी सरकारने निर्णय घेतला नसल्याचे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने डॉ. पाटील यांना सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >पश्चिम घाटातील औरंग्या, नार, पार, दमणगंगा आणि अंबिका या नद्यांमधले जादा पाणी नाशिक-नगरच्या धरणांकडे वळते करून मग जायकवाडी व जळगावमधील गिरना धरणात वळते केल्यास दुष्काळ संपेल.या नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावकडे वळते करण्याची योजना आखा. आम्ही यावर लक्ष ठेवू,’ असे म्हणत खंडपीठाने या धरणांत सध्या किती पाणी आहे, याची माहिती २ आॅगस्टपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले.