शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

औद्योगिक विकासाच्या चर्चेत ‘चिमट्यांचे’ उद्योग

By admin | Updated: September 1, 2015 01:50 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या (डीएमआयसी) निमित्ताने येथे झालेल्या औद्योगिक विकासाच्या चर्चेत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याचे उद्योग केले.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या (डीएमआयसी) निमित्ताने येथे झालेल्या औद्योगिक विकासाच्या चर्चेत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याचे उद्योग केले. उद्योजक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना युतीच्या नेत्यांनी आश्वासनाचे कोंदण लावले. शेंद्रा व बिडकीनमध्ये होणाऱ्या डीएमआयसी प्रकल्पाचे सोमवारी सादरीकरण व चर्चा झाली. खा. चंद्रकांत खैरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विभागासाठी काही मागण्या केल्या. हाच धागा पकडून विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले,खा. खैरे व उद्योगमंत्र्यांची भेट लवकर होत नाही. त्यामुळे खैरेंनी त्यांच्या मागण्या येथे सांगितल्या. माझीव देसार्इंची दररोज भेट होते.त्यामुळे मी येथे मागण्या न मांडता काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. बागडे यांच्या या कोटीने सभागृहात खसखस पिकली .बागडे यांच्यानंतर उद्योगमंत्री देसाई यांनी उद्योजक, व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नांना नंतर पाहून सांगतो, नियोजनात विचार करू, तुमच्या प्रश्नांचा विसर पडणार नाही, अशी उत्तरे दिली. तर बागडे यांच्याकडे पाहत मराठवाड्यात आमचा मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. उद्योगात महाराष्ट्राची स्पर्धा शेजारी राज्यांशी नाहीच, तर इतर देशांसोबत आहे. जनरल मोटर्ससारख्या बड्या उद्योगाने गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे, यातच सर्व आल्याची कोपरखळी मारली. (प्रतिनिधी)