शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या तरुणाने टिपलेले छायाचित्र लंडनमधील प्रदर्शनात

By admin | Updated: June 29, 2017 03:01 IST

पनवेल येथे राहणारा सुश्रुत सुनील करपे याने २०१६मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल येथे राहणारा सुश्रुत सुनील करपे याने २०१६मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नामांकन मिळाले असून, लंडनमधील प्रदर्शनात हे चित्र लावण्यात आले आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या आषाढवारीला जाताना सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असतो. दिवेघाट ते सासवड या भागातही छायाचित्रे टिपण्यासाठी अनेक फोटोग्राफर या ठिकाणी उपस्थित असतात. करपे याने गतवर्षीच्या पालखी सोहळ्या वेळी सासवडजवळील वाघ डोंगर येथून पालखी तळकडे हाती पताका घेऊन चाललेल्या वारकऱ्यांचे एक छायाचित्र घेतले होते. हे छायाचित्र एक कंपनीने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान निवडण्यात आले. त्यानंतर ते लंडन येथील सॉमरसेट हॉलमध्ये प्रदर्शनासाठी लावण्यात आले. संस्कृतीचे दर्शन या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धेतील तरुण छायाचित्रकरांच्या गटात सुश्रुतला हे मानांकन मिळाले आहे. या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारीतील वारकऱ्याच्या छायाचित्राकरिता उल्लेखनीय छायाचित्रकाराचा बहुमान सुश्रुतला मिळाला असून, पनवेल परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.