शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पुजारी गँगच्या धमक्यांचे फोन

By admin | Updated: September 1, 2014 02:14 IST

रवि पुजारीच्या नावाने शहरात धमकी सत्र सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून आघाडीचे उमेदवार ओमी कलानी, भारत गंगोत्री, राजू जग्यासी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांना धमकीचा फोन

उल्हासनगर : कुविख्यात गुंड रवि पुजारीच्या नावाने शहरात धमकी सत्र सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून आघाडीचे उमेदवार ओमी कलानी, भारत गंगोत्री, राजू जग्यासी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांना धमकीचा फोन आला आहे. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांना दिलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.उल्हासनगर विधानसभा मतदारसंघावर भाजपा आणि कलानी कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. २००९ च्या निवडणुकीत महायुतीतील कुमार आयलानी यांनी पप्पू कलानींचा पराभव केला होता. वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कलानीपुत्र ओमी हे आता सक्रिय झाले आहेत.श्रीराम चौकातील गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भारत गंगोत्री यांना कुविख्यात गुंड रवि पुजारी याच्या नावाने धमकी आली असून, गंगोत्री यांनी कल्याण पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आघाडीचे ओमी कलानी, पालिका विरोधीपक्ष नेता राजू जग्यासी यानंतर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांनाही रवि पुजारीच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत. जग्यासी यांना आयलानींच्या विरोधात उभे न राहण्याची तसेच ओमी यांना पाठिंबा न देण्याची धमकी पुजारीच्या नावाने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)