शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पेट्रोल घोटाळा : नागपुरात रिमोट कंट्रोलने हेराफेरी,आतापर्यंत ९० पेट्रोल पंप सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:05 IST

पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केल्याचे नागपुरातील कारवाईदरम्यान प्रथमच उघडकीस आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाणे :पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केल्याचे नागपुरातील कारवाईदरम्यान प्रथमच उघडकीस आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी सोमवारी दिली.दीड महिन्यापासून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केलेल्या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत १६१ पेट्रोलपंपांवर छापे टाकण्यात आले. नागपुरातील कळमेश्वर रोडवरील दहेगाव येथील श्रीराम नारायणदास सर्व्हो पेट्रोलपंपावर पोलिसांनी छापा टाकला असता येथे रिमोट कंट्रोलचा वापर सुरू असल्याचे आढळले. या पंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरकार्डला वायर्सच्या साहाय्याने अतिरिक्त चिप आणि त्यावर अँटेना लावून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हेराफेरी केली जात होती.ग्राहकांना प्रत्येकी ५ लीटरमागे २०० मिलिलीटर पेट्रोल कमी दिले जात होते. या पंपांवरील १३ पैकी १० नोझल्समधून फसवणूक केली जात होती.