शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप घोटाळा; अटकपूर्व जामिनासाठी २४ जण उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:11 IST

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये पेट्रोलपंपमालक-चालक आणि व्यवस्थापकांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.पोलिसांनी महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील दोन ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्तान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १८८ पेट्रोलपंपांवर कारवाई करून आतापर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. त्यानंतर, पेट्रोलपंपमालकांनी अटक होऊ नये, यासाठी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज सादर केला होता. त्यानंतर, ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामीन आणि जामीन मिळावा, यासाठी अर्ज करणाºया ४६ जणांचा एकाच वेळी अर्ज फेटाळला. १६ जणांच्या अर्जावर २९ नोव्हेंबर, तर ८ जणांच्या अर्जावर ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप