शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील याचिकाकर्त्या वकिलाचा मृत्यू

By admin | Updated: November 30, 2015 03:09 IST

राजकीय पाणी ढवळून काढणाऱ्या सिंचन घोटाळ््यासंबंधी जनहित याचिका दाखल करणारे शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ श्रीकांत जगन्नाथ खंडाळकर (वय ५२) यांचा मृतदेह रविवारी

नागपूर : राजकीय पाणी ढवळून काढणाऱ्या सिंचन घोटाळ््यासंबंधी जनहित याचिका दाखल करणारे शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ श्रीकांत जगन्नाथ खंडाळकर (वय ५२) यांचा मृतदेह रविवारी दुपारी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने उपराजधानीत खळबळ उडाली. खंडाळकर यांचा मृत्यू घातपाताचा प्रकार आहे की, आत्महत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पोलिसांना त्यांच्याजवळ ‘सुसाईड नोट’ आढळली. त्यात त्यांनी गंभीर आजारामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.अ‍ॅड. खंडाळकर नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ११.३० ला आपल्या घरून कोर्टात जातो, असे सांगून निघाले. मात्र, रात्र झाली तरी ते घरी परतले नाहीत. सायंकाळपर्यंत त्यांचा मोबाईलवर ‘नो रिप्लाय’ होता. नंतर स्वीच्ड आॅफ झाल्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांचे थोरले बंधू राजेंद्र जगन्नाथ खंडाळकर (वय ६०) यांनी सीताबर्डी ठाण्यात अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर बेपत्ता असल्याची तक्रार रात्री नोंदवली. त्यानंतर घरचे आणि पोलीसही त्यांचा शोध घेत होते. सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपडणारे वकील अशी अ‍ॅड.खंडाळकर यांची प्रतिमा होती. बहुचर्चित सिंचन घोटाळ््यासह त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे त्यांचे अनेक हितशत्रू तयार झाल्याची चर्चा असल्याने पोलिसांचेही दडपण वाढले होते. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात कचऱ्याच्या ठिकाणी एक मृतदेह पडून दिसल्याचे एका व्यक्तीने तेथील पोलिसांना सांगितले. तपासांती तो मृतदेह अ‍ॅड. खंडाळकर यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली.