शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदींना आणण्याची ईडीला परवानगी

By admin | Updated: November 17, 2016 06:19 IST

इंडियन प्रीमियर लिगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविरुद्ध बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर अंमलबजावणी करण्यासाठी

मुंबई : इंडियन प्रीमियर लिगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविरुद्ध बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारला विनंतीपत्र पाठवण्याची परवानगी बुधवारी विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली. मोदी यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.ललित मोदींविरुद काढण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारला विनंती पत्र (एलआर) पाठवण्याची परवानगी मिळावी, यासाठी ईडीने विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयात ८ नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता. हा अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने मान्य केला. ‘हे विनंतीपत्र परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात येईल. मग तेथून तो इंग्लंडला संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. आतापर्यंत मलेशिया, मॉरिशस व यूएई या तीन देशांना विनंतीपत्र पाठवण्यात आले आहे आहे,’ असे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले. गेल्यावर्षी ६ आॅगस्ट रोजी विशेष न्यायालयाने मोदींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आयपीएलच्या वितरणाच्या हक्कांवरून झालेल्या गैरव्यवहारावरून बीसीसीआयने तक्रार केली. याची दखल घेत, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.