शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन नोंदणीनंतरच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना

By admin | Updated: December 1, 2014 01:57 IST

प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी आॅनलाईन नावनोंदणी अनिवार्य केली आहे.

वाशिम : प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी आॅनलाईन नावनोंदणी अनिवार्य केली आहे. सोमवारपासून (१ डिसेंबर) याची अंमलबजावणी होणार आहे.लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊ नये, यासाठी राज्यभरात १ सप्टेंबरपासून ‘आॅनलाईन अपॉईन्टमेंट’ची सुविधा अंमलात आणण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही हीच पद्धत लागू करण्याचा विचार परिवहन विभागाचा होता. आता सोमवारपासून त्याचीही अंमलबजावणी होणार असून या परीक्षेसाठीही आॅनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.आॅनलाईन नावनोंदणीद्वारे परमनन्ट लायसन्ससाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले आहे.आॅनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परमनन्ट लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सकाळी १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येईल.