शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे मतदानाचा टक्का वाढला

By admin | Updated: February 22, 2017 04:57 IST

राज्य निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासाठी केलेल्या ट्रू वोटर अ‍ॅप, कॉप अ‍ॅप आणि मिस कॉलद्वारे

मुंबई : राज्य निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासाठी केलेल्या ट्रू वोटर अ‍ॅप, कॉप अ‍ॅप आणि मिस कॉलद्वारे मतदारांना प्रतिज्ञेचे आवाहन करणाऱ्या विविध कॅम्पेन्सला मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. परिणीमी, या जनजागृतीपर मोहिम आणि अभियानांचे प्रतिबिंब म्हणूनच मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.निवडणुकांसाठी आयोगाने विविध प्रकारे जनजागृतीपर कार्य हाती घेतले. त्यात ट्रू वोटर अ‍ॅप, कॉप अ‍ॅप, चॅट बॉट आणि मिस कॉल प्रतिज्ञेला मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून येतो आहे. त्यात ट्रू वोटर हे अ‍ॅप तब्बल १ लाख ३५ हजार मतदारांनी डाऊनलोड केले आहे. तर यादीत नाव, प्रभाग व मतदान केंद्रांचा शोध ९ लाख मतदारांनी घेतला आहे. मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी ९८ हजार मतदारांनी या अ‍ॅपची मदत घेतली आहे. तर प्रभागातील उमेदवारांची माहिती पाहणाऱ्यांची संख्या ४५ हजार इतकी आहे. तर जवळपास २२ हजार २७० अधिकाऱ्यांनी यावर नोंदणी केली. (प्रतिनिधी)