शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीत संशोधनाचा टक्का वाढला

By admin | Updated: August 11, 2014 03:33 IST

देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाचा टक्का घसरत असल्याची खंत व्यक्त होत असतानाच आयआयटी मुंबईने मात्र संशोधनात आघाडी घेतली आहे

मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाचा टक्का घसरत असल्याची खंत व्यक्त होत असतानाच आयआयटी मुंबईने मात्र संशोधनात आघाडी घेतली आहे. आयआयटीमध्ये गेल्या पाच वर्षांत संशोधनाचा टक्का तब्बल २४ टक्क्यांनी वाढल्याचे, आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले. दशकभरापूर्वी संस्थेत होत असलेल्या संशोधनाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांपासून संशोधनाने जोर पकडला असून, संस्थेत असलेल्या जवळपास सर्वच विभागांतून विविध विषयांवर संशोधन सुरू आहे. मूलभूत संशोधन करतानाच समाजाच्या उपयुक्त अंगाने त्यावर भर देण्याच्या हेतूमधून हे संशोधन होत असल्याने आगामी काळात अनेक आविष्कार उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाकरिता पायाभूत सुविधांसोबतच आवश्यकता असते ती, निधीच्या उपलब्धतेची. २०१३ - १४ या शैक्षणिक वर्षात २१५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. मात्र केंद्र सरकारच्या एनएमई - आयसीटी या उपक्रमांतर्गत २०१२-१३मध्ये आयआयटीला मोठी मदत मिळाली होती. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात सायन्स, इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि सोशल सायन्स या विषयांवरील संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे खक्कर म्हणाले. खासगी प्रकल्प आणि शासनाकडून एकूण २१५.५२ कोटींचे अनुदान मिळाल्याचेही खक्कर यांनी दीक्षान्त समारंभात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.