शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांच्या ‘त्या’ कारला दंड

By admin | Updated: February 8, 2016 08:44 IST

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या फॉर्च्युनर कारची नंबरप्लेट नियमबाह्य असल्याने ती जप्त करून कारचालकास १०० रुपये दंड करण्यात आला.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या फॉर्च्युनर कारची नंबरप्लेट नियमबाह्य असल्याने ती जप्त करून कारचालकास १०० रुपये दंड करण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर यांनी ही कारवाई केली.सहकारमंत्री पाटील शनिवारी पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी येथील विविध कार्यक्रमासाठी दौऱ्यावर आले होते. बार्शीत पोहोचल्यानंतर त्यांनी एमएच-१३ सीएफ ८११० या फॉर्च्युनर कारचा वापर केला. या कारवर ८११० या क्रमांकातून इंग्रजीत बीजेपी असा उल्लेख दिसत होता. सहकार मंत्र्याच्या गाडीला फॅन्सी नंबरप्लेट असल्याची ही बाब एकाने निदर्शनास आणून दिली. संबंधित गाडीचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रचंड टीका झाली. युती सरकार एकीकडे नागरिकांना हेल्मेट वापराची सक्ती करत असताना, दुसरीकडे मंत्रीच परिवहन नियमांचे उल्लंघन करत असल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर यांनी संबंधित गाडीचा चालक कोळी यास १०० रुपये दंड करून ती नंबरप्लेटही जप्त केली. (प्रतिनिधी)