शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अभियांत्रिकीच्या प्राचार्यांवर वेतनाची खैरात

By admin | Updated: December 23, 2015 02:03 IST

राज्यातील अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर उधळपट्टी सुरू असल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली असून शिक्षणमंत्री

नागपूर : राज्यातील अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर उधळपट्टी सुरू असल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण शुल्क समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.नवी मुंबईतील खारघरच्या महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले. तेथील उपप्राचार्यांना कुलगुरुंपेक्षाही अधिक वेतन दिले जाते. विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमित वेतनश्रेणीचे हे उल्लंघन आहे. प्राचार्यांचे वेतन सहसा दीड लाखांच्या पुढे जात नाही. मात्र खारघरच्या प्रकरणात प्राचार्यांना तब्बल चार लाखांचे वेतन दिले जात आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ प्राध्यापकाचे मूळ वेतन मर्यादा ६५ हजार आहे. खर्चावर आधारित शुल्क या तत्वानुसार शिक्षण शुल्क समिती खासगी महाविद्यालयांचे शुल्क ठरविते. पर्यायाने वेतनाची रक्कम शेवटी पालकांच्याच खिशातून वसूल केली जाते. (प्रतिनिधी)शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतल्याचे आपण ऐकले. मात्र प्रत्यक्षात या संबंधीचा आदेश आपल्यापर्यंत अद्याप पोहोचला नाही. शिक्षण शुल्क समितीमार्फत ही चौकशी होऊ शकते. - डॉ. एस. के. महाजन, संचालक, तंत्र शिक्षण विभाग, मुंबई