शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे करही भरा

By admin | Updated: September 18, 2016 04:16 IST

पालिकेच्या विभाग कार्यालयात गर्दीमध्ये तासंतास उभे राहण्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.

शेफाली परब-पंडित,

मुंबई- पाणीपट्टी, मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात गर्दीमध्ये तासंतास उभे राहण्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. हायटेकच्या युगात ही सेवादेखील आधुनिक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे करदात्यांना हे कर आपल्या वेळेत व आपल्या सोयीनुसार भरता येणार आहेत.आजच्या घडीला नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये नागरी सुविधा केंद्रात जाऊन पाणीपट्टी, मालमत्ता कर भरावा लागत आहे. बिल भरण्यासाठी नागरिकांना सुट्टीच्या दिवशी अथवा सुट्टी काढून जावे लागते. त्यातही अनेकवेळा या केंद्रांवर प्रचंड गर्दी असल्याने नागरिकांची प्रतीक्षा वाढते. यामुळे त्यांची सुट्टी आणि वेळ दोन्ही वाया जातात. तसेच सुट्ट्या पैशांवरून नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडतात. पालिकेच्या शाळा, रुग्णालय इतकेच नव्हेतर, पालिकेचा कारभारही हायटेक झाला आहे. त्यामुळे ही सेवाही हायटेक करण्याची काँग्रेस नगरसेवक परमिंदर भमरा यांच्या ठरवाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर झाली होती. ही मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. चाचणी घेऊनच ही नवीन योजना अंमलात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.