शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीकरणासाठी सहकार्य करावे : पवार

By admin | Updated: September 22, 2016 02:14 IST

ढेकळवाडी ते काटेवाडी रस्तारुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

काटेवाडी : ढेकळवाडी ते काटेवाडी रस्तारुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे; तसेच ढेकळवाडी ते भवानीनगर (३५ फाटा) हा रस्ता न्यायप्रविष्ट असल्याने या रस्त्याबाबत चर्चेने मार्ग काढावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ढेकळवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. लागेल तो निधी या रस्त्यासाठी देईन, अशी ग्वाही पवार यांनी दिली. या वेळी राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सरंपच शिवाजी लकडे यांनी स्वागत केले. तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल गावातील तुषार बोरकर या युवकाचा सत्कार पवार यांनी केला. या वेळी सभापती करण खलाटे, जिल्हा परिषद सदस्य, विश्वास देवकाते, ‘छत्रपती’चे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, नगराध्यक्ष योगेश जगताप, कुंदन देवकाते, नारायण कोळेकर, संभाजी होळकर, एकनाथ काटे, रामचंद्र बलंवड, प्रतिभा नेवसे, श्यामराव चोपडे, दिलीप घुले, ग्रामविकास अधिकारी सुभाष चौधर उपस्थित होते. (वार्ताहर)