शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या पायथा विकासाची कामे रखडली

By admin | Updated: April 18, 2016 01:50 IST

राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या

मुंबई : राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित टप्प्यांतील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने कामे रखडली आहेत. राज्य शासनाने किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन किल्ले दुरुस्ती व परिसर विकास व जतन संवर्धनाची कामे करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार किल्ल्यांच्या पायथ्याशीच सुविधा देण्यात येत असून एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) ही कामे केली जात आहेत. त्याचे चार टप्पे आहेत. टप्पा एकमध्ये रायगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग, टप्पा दोनमध्ये पन्हाळा, विशालगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तर टप्पा तीनमध्ये राजमाची, लोहगड, सिंहगड, तोरणा, शिवनेरी, राजगड आणि टप्पा चारमध्ये हरिश्चंद्र, नाणेघाट व माळशेज घाटाचा समावेश आहे. या कामांची सुरुवात टप्पा तीनमधील किल्ल्यांपासून करण्यात आली. या किल्ल्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला. ही कामे पूर्ण करण्यास पाच वर्षे लागली आणि ती चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली आहेत. उर्वरित टप्प्यांसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नल्यामुळे ही कामे रखडल्याचे एमटीडीसीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)टप्पा तीनपासून सुरुवातया किल्ले मालिका विकासमध्ये पदपथाची कामे, दिशादर्शक फलक, सुशोभीकरण व बैठक व्यवस्था, पर्यटक महिती केंद्र व सुविधा केंद्र, उपाहारगृह, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृह, रिफ्रेशमेंट स्टॉल उभारले जात आहे. या कामांची सुरुवात टप्पा तीनमधील किल्ल्यांपासून करण्यात आली. या टप्प्यातील किल्ल्यांसाठीची कामे २0११ पासून करण्यास सुरुवात केली.