शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे विशाल सानप ‘ईडी’च्या अहमदाबाद विभागाचे सहसंचालक

By admin | Updated: November 7, 2016 06:29 IST

सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे

जमीर काझी, मुंबईसक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदाबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह दीव व दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश होतो. त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून विशाल सानप काम पाहतील.केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यांच्या बढतीचे आदेश नुकतेच काढले आहेत. मूळचे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील शेवाडी गावाचे असलेले सानप हे सध्या ईडीच्या मुंबई परिमंडळामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व त्यांच्या कुंटुंबीयांविरुद्धच्या प्रकरणाचा तपास त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू आहे.निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप यांचे पुत्र असलेले विशाल हे २००५ साली केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले असून, महसूल विभागात (आरआरएस) निवडले गेले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी (बी.ई.) व एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली असून केंद्रीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी गाझियाबाद केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई कस्टम, पुणे केंद्रीय अबकारी विभागात काम केले आहे. त्यानंतर त्यांची ईडीच्या मुंबई परिमंडळात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.