शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नाराजीच्या टिवट नंतर पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्टवरुन सारवासारव

By admin | Updated: July 10, 2016 23:32 IST

कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. असे आव्हाहन पंकजा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० : खातेवाटपामध्ये जलसंधारण आणि रोजगार हमी  ही दोन महत्वाची खाती काढून घेतल्याची नाराजी पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे टि्वटरवरुन व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही लगेचच टि्वटरवरुन उत्तर दिले आहे. पण, जलसंधारण व रोजगार हमी योजनेची खाती काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला. आणि आपला रोष व्यक्त केला.
 
यानंतर माध्यमात फडणवीस-मुंडे यांच्याबददल चर्चेला उदान आले. आज रात्री उशीरा पंकाजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत कार्यकर्त्यास शांत राहण्याची विनंती केली. कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. असे आव्हाहन पंकजा यांनी केले. 
 
त्याचप्रमाणे , सर्वच नविन मंत्री अभिनंदनास पात्र आहेत. माझे निकटवर्तीय राम शिंदे व जयकुमार रावल यांना माझ्याकडील खाती दिली गेली, याचा मला आनंद आहे.  त्यांना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे??
 त्या दोघांना शुभेच्छा!!! त्यांचं मनोबल वाढेल असचं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि मी ते करणारच असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 
पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट खालीलप्रमाणे आहे.